पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'केबीसी'मध्ये कोट्यधीश व्हायला आली 'मनीमाऊ'

कोट्यधीश व्हायला आली 'मनीमाऊ'

तब्येतीच्या कारणावरून काही काळ विश्रांती घेत असलेले अमिताभ बच्चन आता केबीसीमध्ये परतले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून केबीसी अर्थात 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाच्या सुत्रसंचलानाची धुरा बच्चन यांनी समर्थपणे पेलली.

'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया- रणबीरसोबत शाहरूखही?

या शोमध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आजपर्यंत कित्येक स्पर्धक येऊन गेले आहेत. काहींची स्वप्न या शोमुळे पूर्णही झालीत. बच्चन हे  आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या  सेटवरचे काही क्षण शेअर करत असतात. 

मी चहा नाही कॉफीच पिते, अनुष्कानं टीकाकारांना केलं क्लीन बोल्ड

नुकताच त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या पाहुण्याचा फोटो शेअर केला आहे. केबीसीचं चित्रीकरण सुरू असताना अचानक मांजर आली. बच्चन यांनी तिचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  'ऐ बिलौरी , बिल्ली बिल्ली , खेलन चली KBC  जैसे आइ Fastest Finger, लोट पोट  हो गयी वहीं ' अशी ओळ लिहित  बच्चन यांनी तो फोटो शेअर केला आहे. बच्चन यांचं ट्विट अनेकांनी रिट्विट केलं आहे.