पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळी पार्टीत आलेल्या कतरिना- विकीची सर्वाधिक चर्चा

कतरिना कैफ- विकी कौशल

सध्या कतरिना-विकी कौशलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. दिवाळी पार्टीत हे दोघंही दिसले होते. कतरिना आणि विकी काही मिनिटांच्या फरकानं पार्टीतून घरी जायला निघाले, मात्र कतरिना- विकीची वाट पाहण्यासाठी उभ्या असलेल्या माध्यमांच्या नजरेतून हे सुटलं नाही. 

शाहरुख म्हणतो, मुलगा आर्यनला अभिनय जमणार नाही

विकी कौशल हा रिलेशनशिपमध्ये होता. मात्र नंतर त्याचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर विकीचं नाव हे कतरिना कैफ आणि अभिनेत्री भूमी पेडणेकरशीही जोडलं गेलं. आता दिवाळी पार्टीत  एकत्र दिसलेल्या कतरिना- विकीला पाहून पुन्हा एकदा नव्या चर्चांना उढाण आलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happydiwali #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

मात्र विकी आणि कतरिना हे दोघंही सिंगल  आहेत, ते फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे.

'तानाजी'नंतर इतिहासातील अनेक योद्ध्यांवर चित्रपट काढण्याचा अजयचा मानस