पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Karwa Chauth 2019 : अनुष्कासाठी विराटनंही केला उपवास

विराट- अनुष्का

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीनं आपला दुसरा करवा चौथ साजरा केला. विराट आणि अनुष्कानं याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. करवा चौथच्या दिवशी पत्नी पतीसाठी निर्जळी उपवास करते. विशेष  म्हणजे विराटनंही अनुष्कासाठी उपवास केला होता.

पती निकच्या कॉन्सर्टमध्ये प्रियांकाचा पहिला करवा चौथ

२०१७ मध्ये विवाहबंधनात अडकलेली ही  जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.  विराट आणि  अनुष्का अनेकदा एकमेकांचे  फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. करवा चौथच्या  दिवशी विराटनंही अनुष्कासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My partner for lifetime & beyond and my fasting partner for the day 🥰 Happy karvachauth to all 🌝💜

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

पारंपरिक पेहरावात दोघंही अगदी उठून दिसत होते. याव्यतिरिक्त प्रियांका- निक सोबत बॉलिवूडमधल्या अनेक जोडप्यांनी करवा चौथ साजरा केला. 

अमरीश पुरी यांचा नातू करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण