पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊननंतर कनिका कपूर ठरली सर्वाधिक सर्च केली गेलेली महिला सेलिब्रिटी

कनिका कपूर

लॉकडाऊननंतरच्या काळात गायिका कनिका कपूर ही सर्वाधिक सर्च केली गेलेली अभिनेत्री ठरली आहे. कनिका कपूर ही लंडनमधून परतली होती, त्यानंतर तिला  कोरोना विषाणूची लागण झाली होती. कनिका आता उपचार घेऊन बरी झाली आहे. मात्र या काळात कनिका बद्दल सर्वाधिक सोशल मीडियावर सर्च केलं गेलं.

झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नव्या वेबीसीरिज

सर्च रिझल्टच्या बाबतीत कनिकानं प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोन, कतरिना कैफ यांनाही मागे टाकलं आहे. लॉकडाऊनच्या आधी प्रियांका चोप्रा ही सर्वाधिक सर्च केली गेलेली महिला सेलिब्रिटी होती.

अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटाच्या यशानंतर 'रेड २' ही येणार

मनोरंजनविश्वात लॉकडाऊनच्या आधी सर्चमध्ये बिग बॉस, तान्हाजी, हाऊसफुल्ल ४ यांची चर्चा होती, मात्र आता इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या यादीत रामायण, महाभारत मालिका दाखवत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kanika Kapoor beats Deepika Padukone and Priyanka Chopra to become most searched female celeb