पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : चालकाकडून पैसे उधार घेऊन जान्हवीची गरीब मुलीला मदत

जान्हवी कपूर

दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवीनं चालकाकडून पैसे उधार घेऊन गरीब मुलीला मदत केली.

Raksha Bandhan 2019 : 'गरिबीच्या काळात तिनं राहायला घर दिलं'

जान्हवी जिममधून घरी परतत असताना, एका गरीब वस्तू विकणाऱ्या मुलीनं जान्हवीचा पाठलाग केला. वस्तू विकत घे किंवा मदत कर अशी विनंती तिनं जान्हवीला केली. जान्हवी तिच्या गाडीकडे आली आणि पैसे शोधू लागली. मात्र पैसे नसल्याचं लक्षात येताच तिनं आपल्या गाडीच्या चालकाकडून पैसे उधार घेतले आणि लहान मुलीला मदत केली.

 

पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मीका सिंहवर AICWA ची बंदी

जान्हवीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवीनं नुकतंच तिरुमाला तिरूपतीचं दर्शन घेतलं. आई श्रीदेवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ती दर्शनाला गेली होती.