पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात

पाब्लो एस्कोबारची भूमिका साकारणारा वॅगनर माऊरा

सरकारी यंत्रणांच्या नाकी नऊ आणणारा कोलंबियन ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबारवर नेटफ्लिक्सवर 'नार्कोस' ही बेवसीरिज आली होती. या वेबसीरिजला तुफान प्रतिसाद लाभला होता. या सीरिजमध्ये पाब्लो एस्कोबारची भूमिका साकारणारा वॅगनर माऊरा इफ्फीसाठी भारतात येत आहे. 

प्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर

नोव्हेंबर महिन्यात गोव्यात रंगणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलासाठी वॅगनर भारतात येणार आहे. पाब्लो एस्कोबारच्या  भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला वॅगनर दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे.  त्यानं दिग्दर्शित केलेला 'मॅरिगेला' चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यात येणार आहे. 

'हिरकरणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा