पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Diwali : व्हॉट्स अ‍ॅप दिवाळी स्टिकर्स कसे पाठवायचे

व्हॉट्स अ‍ॅप दिवाळी स्टिकर्स

दिवाळीनिमत्त व्हॉट्स अ‍ॅपवर दिवाळीचे अनेक शुभेच्छा पत्र, शुभेच्छा संदेश तुम्हालाही येत असतील. व्हॉट्स अ‍ॅपनं स्टिकर्स हा पर्यायही  युजर्सनां उपलब्ध करून दिला आहे. या स्टिकर्समध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे दिवाळीचे स्टिकर्स मिळतील हे स्टिकर्स कसे पाठवायचे ते जाणून घेऊ

Diwali: फटाक्यांच्या प्रदूषणापासून सुरक्षित ठेवतील 'या' ५ टिप्स

- व्हॉट्स अ‍ॅपची चॅट विंडो ओपन करा. 
- त्यानंतर इमोजी बटनवर क्लिक करा, इमोजीमध्ये तिसरा पर्याय हा WhatsApp Stickers चा आहे. 
-  त्यात प्री लोडेड WhatsApp Stickers  आहेत यातले पर्याय तुम्ही निवडू शकता. 
- जर तुम्हाला या स्टिकर्सपेक्षाही काही वेगळे पर्याय हवे असतील  तर तिथे असणाऱ्या अधिकच्या चिन्हावर क्लिक करून “Get more stickers” पर्याय उपलब्ध होईल.
- या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्ही प्ले स्टोअरवर जाता. इथे स्टिकर्सचे विविध पर्याय उपलब्ध आहे. हे दिवाळी स्टिकर्स तुम्ही तुमच्या मित्र मैत्रीणींना, नातेवाईकांना पाठवू शकता. 

Diwali 2019 : ऑनलाइन खरेदी करता येणारे ५ बजेट स्मार्टफोन