पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Panipat trailer : शौर्यगाथा पानिपतच्या युद्धभूमीवर लढणाऱ्या मराठ्यांची

पानिपत ट्रेलर

मराठ्यांच्या इतिहासातील जिव्हारी झोंबणारा पराभव म्हणजे 'पानिपत'चं युद्ध होय. या युद्धात मराठी सैन्याचं मोठं नुकसान झालं. युद्धभूमीवरचा हरएक मराठा जीवाची बाजी लावून अहमद शाह अब्दालीशी लढाला. या युद्धाची गोष्ट सांगणारा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.

माझ्या बॅगेची वाईट अवस्था, एअरलाइनवर भडकली सोनाक्षी

अजुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनॉन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पानिपत' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आशुतोष गोवारिकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं  शिवधनुष्य पेललं आहे. अर्जुन कपूर सदाशिव भाऊ पेशव्यांच्या भूमिकेत तर क्रिती सॅनॉन ही पार्वतीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. 

मराठ्यांचा शत्रू असलेल्या अहमद शाह अब्दालीची भूमिका संजय दत्तनं साकारली आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील सोहम आहे फिटनेस ट्रेनर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:first Panipat trailer featuring Arjun Kapoor Kriti Sanon and Sanjay Dutt in lead roles has finally landed