पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चुलबूल पांड्येसाठी सोनाक्षीचं करवा चौथ

सोनाक्षी सिन्हा

देशभरात गुरूवारी करवा चौथ साजरी झाली. या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळ उपवास करते. बॉलिवूडमधले लोकप्रिय जोडपं प्रियांका चोप्रा- निक, अनुष्का - विराटनं करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशातच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं शेअर केलेल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं. 

पती निकच्या कॉन्सर्टमध्ये प्रियांकाचा पहिला करवा चौथ

सोनाक्षीनं करवा चौथचा फोटो शेअर केला. हा फोटो तिनं तिच्या आगामी चित्रपट दबंग ३ चं प्रमोशन करण्यासाठी शेअर केला होता. सोनाक्षी सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला दबंग ३ डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे.  

 या चित्रपटात सोनाक्षी सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.  दबंग ३ हा प्रीक्वल असणार आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Karwa Chauth 2019 : अनुष्कासाठी विराटनंही केला उपवास