पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : आवय देयो Carona-फिरोना, बिग बींची करोनावर कविता

बिग बींची कोरोनावर कविता

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ''गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचीच चर्चा आहे, यामुळे नुकसान होत आहेत. लोक घरी बसले आहेत, घाबरले आहेत. मलाही कोरोनावर चार पंक्ती सुचल्या आहेत तुम्हाला त्या भेट देण्याचा विचार आला म्हणून शेअर करतोय'', असं म्हणत  बच्चन यांनी कोरोनावर त्यांनी रचलेली कविता शेअर केलीये, सोबत व्हिडिओही जोडला आहे. 

कोरोनामुळे १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय

बिग बींची कविता
“बहुतेरे इलाज बतावें ,जन जनमानस सब ,
केकर सुनैं, केकर नाहीं, कौन बताए इ सब ;
केयु कहिस कलौंजी पीसौ, केयु आँवला रस
केयु कहस घर  म बैठो, हिलो न ठस से मस 
ईर कहेन औ बीर कहेन, की ऐसा कुछ भी Carona ,
बिन साबुन से हाथ धोई के ,केहू के भैया छुओ न ;
हम कहा चलो हमौ कर देत हैं , जैसन बोलैं सब
आवय देयो , Carona-फिरोना , ठेंगुआ दिखाऊब तब !" ~ अब

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“बहुतेरे इलाज बतावें ,जन जनमानस सब , केकर सुनैं, केकर नाहीं, कौन बताए इ सब ; केयु कहिस कलौंजी पीसौ, केयु आँवला रस केयु कहस घर म बैठो, हिलो न ठस से मस ईर कहेन औ बीर कहेन, की ऐसा कुछ भी Carona , बिन साबुन से हाथ धोई के ,केहू के भैया छुओ न ; हम कहा चलो हमौ कर देत हैं , जैसन बोलैं सब आवय देयो , Carona-फिरोना , ठेंगुआ दिखाऊब तब !" ~ अब

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on


बच्चन यांची ही कविता त्यांच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे देशातही भीतीचे वातावरण आहे. राज्यात कोरोनाचे १४  रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कोरोनामुळे अक्कीच्या बहुचर्चित 'सूर्यंवशी'ची प्रतिक्षा वाढली