पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, तक्रार दाखल

मानसी नाईक

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाडीचा प्रकार  घडला असून तिने साकीनाका पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.  मानसी  एका कार्यक्रमासाठी रांजणगाव येथे आली होती तेव्हा तिच्यासोबत अज्ञात व्यक्तीनं छेडछाड केली असल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.

होय मी प्रेमात आहे, अभिनेत्री मानसी नाईकची कबुली

युवा सेना जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला असल्याचं मानसीनं तक्रारीत म्हटलं आहे. नृत्याच्या कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तीनं तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं तिनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, अशीही माहिती समजत आहे.  या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

मोदींची PM सारखी वर्तणूक नाही,'ट्यूबलाइट' वक्तव्यावर राहुल यांचे उत्तर