पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधी सोहळ्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी

बॉलिवूड सेलिब्रिटी

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात सलग दुसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन देशाचे पंतप्रधानपद स्वीकारलं आहे. या सोहळ्यासाठी जवळपास ८ हजार लोक उपस्थित आहेत. या सोहळ्यासाठी राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेते, बिमस्टेक आंतरराष्ट्रीय संघटनेचे नेते  आणि बॉलिवूड सेलिब्रीटीही उपस्थित आहेत.

या सोहळ्यास कोणत्या कलाकारांना आमंत्रण दिलं याची उत्सुकता सर्वांनाच होती. अभिनेत्री कंगना रणौत हिच्या टीमनं  मोदींच्या शपथविधी सोहळ्याआधीचे काही फोटो शेअर केले  आहेत. या फोटोत चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार पहायला मिळत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#KanganaRanaut with Freternity

A post shared by Kangana Ranaut (@team_kanganaranaut) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#KanganaRanaut with Celebs

A post shared by Kangana Ranaut (@team_kanganaranaut) on

कंगना गुरूवारी सकाळीच शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचली होती. या सोहळ्यासाठी दिग्दर्शक निर्माता करण जोहर, सुपरस्टार रजनीकांत, शाहिद कपूर, सुशांत सिंग राजपुत, आदित्य रॉय कपूर, राजकुमार हिरानी, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, राकेश ओमप्रकाश मेहरा अशा बॉलिवूडमधील मान्यवरांनी  उपस्थिती लावली.