पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चित्रपटात दिसणार सनी लिओनी

सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' चित्रपटामध्ये काम करणार आहे. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या 'रागिनी एमएमएस २' चित्रपटात सनी लिओनीने काम केले होते. या चित्रपटात सनीवर चित्रित झालेले 'बेबी डॉल' हे गाणं खूप लोकप्रिय झाले होते. सनी लिओनी पुन्हा एकदा 'रागिनी एमएमएस' सीरीजमध्ये दिसणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

So this really happened at office and we shot this moment to why n how we came to adding this interesting name to our epic mass franchise #raginimmsreturns ( p.s pls ignore d acting if I was auditioning for #balaji I’d reject ME on d basis of Hamming😂🕺🏻) .. A dhamakedar show like #RaginiMMSReturns Season 2 demands so much more! We've got the chamak and dhamak, but there's always room for more namak! My team and I have cracked it! #HelloJi, can you guess what will add the salt on Zee and ALT? @altbalaji @Zee5Premium @divyaagarwal_official @varunsood12 @aadyaguptaofficial @snehanamanandi @navneetkaur1012 @goddesst999 @rishika_nag @aartikhetarpal @gauravalugh @rathodvikram01 @mohit.duseja @balajitelefilmslimited @kenghosh19 @k4ms @envyas @chloejferns @manjitsachdev @meghannmalik

A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' मध्ये सनी लिओनी एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सनी लिओनी स्पेशल डान्स नंबर 'हॅलो जी' मध्ये दिसणार आहे. हे गाणं मीत ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले आहे.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत सनीशिवाय रागिनी एमएमएस रिटर्न्स? होऊ शकत नाही !!! असे लिहिले आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स चित्रपटामध्ये सनीसोबत वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल दिसणार आहे.