पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देणारा लेखक

प्रदीप दळवी

नव्वदच्या दशकात मराठी व्यावसायिक रंगभूमीवर नव्या जाणिवांचा स्रोत घेऊन येणारे अग्रणी नाटककार म्हणजे प्रशांत दळवी.... आधी औरंगाबाद आणि मग मुंबईच्या नाट्यचित्रवर्तुळात प्रशांत दळवींनी आपल्या वेगळ्या लेखनशैलीनं एक नवी नाट्यलाट आणली. 

Death Anniversary: विनय आपटे नावाच्या झंझावाताची गोष्ट

कौटुंबिक चौकटीत गुरफटलेल्या मराठी रंगभूमीला त्यांनी आपल्या लेखणीतून एक वेगळा आयाम दिला. चारचौघी, चाहूल, ध्यानीमनी, सेलिब्रेशन्स, गेट वेल सून ही त्यांची गाजलेली नाटके.... विभक्त कुटुंबपद्धती, तरुणाईची बदलती मानसिकता, वाढती व्यसनाधीनता अशा बहुविध विषयांवर त्यांनी आपल्या नाट्यकृतींमधून सणसणीत भाष्य केले. 

Birth Anniversary: मराठी रंगभूमीवरील पराक्रमी वाघ..मोहन वाघ

नाटकच नाही तर चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपला ठसा उमटवला. आजचा दिवस माझा, तुकाराम, फॅमिली कट्टा, ध्यानीमनी, कदाचित अशा हटके चित्रपटांचं लेखन त्यांनी समर्थपणे केलं आणि आपलं लेखकीय अष्टपैलुत्व सर्वार्थानं सिद्ध केलं. चंद्रकांत कुलकर्णींसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाबरोबर दळवींची उत्तम जोडी जमली आणि त्यांनी अनेक अविस्मरणीय कलाकृती रसिकांसाठी सादर केल्या. अशा या नव्या जाणिवांच्या, बहुआयामी, सिद्धहस्त नाटककार- पटकथाकार - संवादलेखकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

Happy Birthday : सर्वोत्तम नाटकांची निर्मिती करणारा धडाडीचा निर्माता

#नाट्यकर्मीविजू