पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Bigg Boss Video : शेहनाजने त्याला किस घ्यायला भाग पाडले, अन्...

सिद्धार्थ आणि शेहनाज

बिग बॉसमधील एका टास्कमधील सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांच्या अजब-गजब केमिस्ट्रीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कार्यक्रमातील एका टास्क दरम्यानचा या जोडीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या टास्कमध्ये शेहनाज स्वत:चं कौतुक केल नाही याचा जाब सिद्धार्थला विचारते. एवढेच नाही  ती सिद्धार्थला आपला किस घ्यायला भाग पाडते.  

दोन आठवड्यानंतर शबाना आझमी घरी परतल्या

शेहनाज जवळ आल्यानंतर सिद्धार्थ तिचे कौतुक करतो. जेव्हा ती त्याला किस घ्यायला सांगते तेव्हा तो साफ नकार देतो. शेहनाजने शपथ दिल्यानंतर तो शेवटी तिला किस करताना पाहायला मिळते. हा सर्व प्रकार पाहताना दोघांच्यामध्ये प्रेम फुलते की काय असा भास बिग बॉसच्या चाहत्यांना पडतो ना पडतो तोच दोघांच्यात खटके उडल्याचा बघण्याची वेळही येते.  बिग बॉसच्या घरात आसिम रियाज आणि सिद्धार्थ यांना दुकानदाराचा टास्क देण्यात आला होता. यामध्ये दोघांकडे तीन-तीन स्पर्धकांचे फोटोज देण्यात आले होते. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना रोज काहीतरी ड्रामा बघायला मिळत असतो. 

कोरोना विषाणू : मुंबई विमानतळावर मास्क घालून आला हा अभिनेता

या कार्यक्रमातील स्पर्धक आकांक्षा पुरीने नुकतेच एका रेडिओसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये घरातील स्पर्धकांविषयी काही गोष्टी बोलून दाखवल्या होत्या. यावेळी आकांक्षाला 'किल', 'मॅरेज' आणि 'हुक-अप' याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते.  गंमती जमतीच्या या प्रश्नावलीला उत्तर देताान आकांक्षाने असिम रियाजसोबत लग्न तर सिद्धार्थ शुक्लासोबत 'हुक-अप' करेन असे म्हटले होते.