पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता अर्जुन रामपाल - मेहर जेसिया यांचा लग्नाच्या २१ वर्षांनंतर घटस्फोट

अर्जुन रामपाल- मेहर

अभिनेता अर्जुन रामपाल - मेहर  जेसिया यांचा घटस्फोट झाला आहे. पती पत्नीकडून घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टाकडे सहमतीने घटस्फोटाचा अर्ज करण्यात आला होता. तो मान्य करण्यात आला आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात या दोघांनी  विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता

लतादीदींचा उपचारांना सकारात्मक प्रतिसाद, मधुर भंडारकर यांची माहिती

 लग्नाच्या २१ वर्षांनंतर ही जोडी विभक्त झाली आहे. या जोडप्यांच्या दोन्ही मुलींचा ताबा हा आईकडे म्हणजेच मेहरकडे राहणार आहे. २०११ पासून हे दोघंही घटस्फोट घेणार अशा चर्चा होत्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

IIFA ROCKS!!!!!!! #IIFA

A post shared by Arjun (@rampal72) on

पत्नी मेहरसोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन मॉडेल गैब्रिएला डेमेट्रिएड्स ला  डेट करू लागला.  अर्जुन आणि गैब्रिएला एक मुलगादेखील आहे.

'शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा'