पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमरीश पुरी यांचा नातू करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

अमरीश पुरी यांचा नातू करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण

दिवंगत बॉलिवूड अभिनेते अमरीश पुरी हे त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जायचे. भारदस्त आवाज, तीक्ष्ण आणि भेदक नजरेच्या अमरीश पुरी यांनी ‘मि. इंडिया’, ‘कोयला’, ‘बादशाह’, ‘करण अर्जुन’ आणि ‘गदर: एक प्रेमकथा’ यांसारख्या चित्रपटांत  साकारलेले खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अमरीश पुरी यांचा नातू  वर्धन पूरी हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

गोविंदाच्या पत्नीला नको होती 'सपना', कृष्णा एपिसोडमधून गायब

'ये साली आशिकी'मधून वर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'ये साली आशिकी'चा पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Roadside Romeo 🤴🏻

A post shared by Vardhan Puri (@vardhanpuri02) on

गर्ल्स टीझर : 'बॉईज'नं करून दिली बोल्ड 'गर्ल्स'ची ओळख

काही महिन्यांपूर्वी वर्धननं अमरीश पूरी यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला होता. यात वर्धननं आजोबांसाठी संदेश लिहिला होता.