पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उणे ३ अंश से. तापमानात चित्रीकरण करणाऱ्या बच्चन यांचा 'कूल' लूक

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी मनालीमधील 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. उणे ३ अंश सेल्शिअस तापमानात शूट करणाऱ्या बिग बींचा कूल अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे. 

तुझ्यात जीव रंगला :सेटवर पूजा करून केला १००० भागांच्या यशाचा आनंद

मात्र या अतिशय थंड वातावरण शूट करणं अवघड असल्याचं बच्चन म्हणाले. बच्चन हे  मनालीत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचं चित्रीकरण  करत आहेत. आयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात  अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्टसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 

उबदार कपडे आणि डोळ्यावर वाऱ्यापासून बचाव करणारे आयवेअर परिधान केलेल्या  बच्चन यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

अभिनेत्री उषा जाधवनं मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार