पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्येतीच्या कारणावरून बच्चन यांचे परदेशात कार्यक्रमास जाणं रद्द

अमिताभ बच्चन

दोन आठवड्यांपूर्वी अमिताभ बच्चन हे तब्येतीच्या कारणावरून रुग्णालयात भरती होते. बच्चन या प्रकृती आता ठिक असून 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर ते परतले आहेत. मात्र येणाऱ्या शारजा बुक फेअरला जाण्यास त्यांनी नकार कळवला आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमधले त्यांचे लाखो चाहते नाराज आहेत.

'दबंग ३' मध्ये प्रितीही झळकणार?

प्रकृती अवास्थामुळे बच्चन यांना लांबचा प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे  ते शारजा बुक फेअरला उपस्थित राहू शकणार नाही. याबद्दल आयोजकांनी आणि खुद्द बच्चन यांनी देखील चाहत्यांची माफी मागीतली आहे.

 'गुलाबो सिताबो' वेळेआधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बच्चन यांचा मोठा चाहतावर्ग हा परदेशात आहे. बच्चन यांना पाहण्यासाठी हे सारे चाहते उत्सुक होते. मात्र या चाहत्यांशी प्रकृतीच्या कारणांमुळे संवाद साधता येणार नाही याकरता बच्चन यांनी चाहत्यांची माफी मागितली आहे.