पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : नागराज मंजुळे- बिग बींच्या 'झुंड'शी ओळख झाली का?

झुंड टीझर

 ‘झुंड नहीं कहिए.. टीम कहिए सर.. टीम' अशा प्रभावी ओळीनं अमिताभ बच्चन यांनी आपल्या 'झुंड' अर्थात नव्या टीमची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे. मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

' TikTok' व्हिडिओमधून भावना दुखावल्याबद्दल दीपिकानं माफी मागावी- कंगना

‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.  नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं नागराज आणि अमिताभ बच्चन हे दोन मोठे दिग्गज एकत्र काम करत आहेत. 

सैराट', 'फँड्री', 'नाळ' सारखे सुपरहिट चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिल्यानंतर आता मंजुळेच्या 'झुंड'कडून प्रेक्षकांच्या खूप  अपेक्षा आहेत. 'झुंड' चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण हे नागपूरमध्ये पार पडलं आहे. 

बायोपिकसाठी दीपिकाचा नकार अन् ऐश्वर्याला मिळाली संधी?