पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गुलाबो सिताबो' वेळेआधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गुलाबो सिताबो

'गुलाबो सिताबो' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची  तारीख बदलली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता  ठरलेल्यावेळेआधी प्रदर्शित करण्यात  येणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

'हिरकणी'चे शो 'हाऊसफुल', मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

 या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 अमिताभ बच्चन हे एका वेगळ्यात भूमिकेत चित्रपटात दिसणार आहे. 'गुलाबो सिताबो' मधील बच्चन यांचा लूक घडवण्यासाठी प्रतिदिन तब्बल तीन तासांची मेहनत मेकअप आर्टिस्टनं घेतली आहे.  २८ फेब्रुवारीला २०२० हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

शाहरुखमुळे ऐश्वर्या रायची मॅनेजर आगीपासून थोडक्यात बचावली