पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाला मागे टाकत आलिया ठरली आशियातील Sexiest Woman!

आलिया ठरली आशियातील Sexiest Woman

अभिनेत्री दीपिकाला मागे टाकत २६ वर्षांची आलिया भट्ट ही २०१९ मधली Sexiest Asian Female ठरली आहे. लंडनमधल्या साप्ताहिकानं ऑनलाइन मतदानामार्फत ही यादी जाहीर केली आहे. गेल्याच आठवड्यात Sexiest Asian Male ची यादी जाहीर करण्यात आली होती.  त्यानुसार अभिनेता हृतिक रोशन हा सेक्सिएस्ट  एशिअन मेल ठरला होता. 

सारा, अभिनंदन वर्धमान पाकमध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्ती

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री दीपिका पादुकोन आहे. दीपिका  २०१८ मध्ये या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र दीपिकाला मागे टाकत आलियानं सेक्सीएस्ट वुमनचं पद पटकावलं आहे. आलियानं प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफलाही मागे टाकलं आहे. यापूर्वी या दोन्ही अभिनेत्री सेक्सीएस्ट वुमनच्या यादीत अव्वल होत्या.लक्षवेधी बाब म्हणजे  दोन टीव्ही अभिनेत्रींच्या नावाचाही या यादीत समावेश आहे.

मराठी होतकरू कलाकारांना ज्यानं संधी दिली तो नऊ वर्षांनी पुन्हा येतोय

टॉप १० सेक्सीएस्ट एशिअन वुमन 
१. आलिया भट्ट
२. दीपिका पादुकोन
३. हिना खान
४. माहिरा खान
५. सुरभी चंदना
६. कतरिना कैफ
७. शिवांगी जोशी
 ८. निआ शर्मा
९. मेहवीश हयात
१०. प्रियांका चोप्रा

'पानिपत'मधील त्या वादग्रस्त दृश्याला अखेर कात्री?