पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंदाज अपना अपना : प्रेक्षकांचं २५ वर्षांचं 'अमर प्रेम' आणि हिट डायलॉग

अंदाज अपना अपना

‘अंदाज अपना अपना’ हा बॉलिवूडमधल्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट होय. ४ नोव्हेंबर १९९४ साली ‘अंदाज अपना अपना’ चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज २५ वर्षे पूर्ण होत आहे. 

‘अंदाज अपना अपना’ ला २५ वर्षे पूर्ण झाली असली तरी प्रेक्षकांमधली चित्रपटाची लोकप्रियता अजूनही कायम आहे. यातली अमर प्रेमची जोडी, रवीना- करिश्माचा भाभडेपणा, क्राइम मास्टर गोगो, तेजा, भल्ला, राबर्ट अशा व्यक्तीरेखा त्यांचे संवाद आजही अनेकांच्या तोंडपाठ असतील. 

हनी सिंगचं 'ठुमका' ठरलं २४ तासांत जगभरात सर्वाधिक पाहिलं गेलेलं गाणं

आमिर खान, सलमान खान, परेश रावल, रवीना टंडन, करिश्मा कपूर, विजू खोटे, शक्ती कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील काही हिट डॉयलॉग पाहू 

अंदाज अपना अपना

- गलतीसे मिस्टेक हो गया 
- तेजा मै हू मार्क इधर है
- मै तो कहता हूँ आप पुरुष ही नही है.... महापुरुष है महापुरुष
- ये टिले पर मिला था इसका नाम टिलू है
- हम तो मासूम पंछी है,  हम पंछी एक डाल कै
- जो जिता वही सिकंदर, जो हारा वो बंदर 

पानिपत : संजय अहमद शाह अब्दाली तर क्रिती पार्वतीबाईंच्या भूमिकेत

अंदाज अपना अपना

- जब जब तू खूश हुआ है तब तब मै बरबाद हूआ हूँ
- गो गो जी आपका घागरा
- आया हू कुछ तो लेके जाऊंगा खानदानी चोर हूँ मै

अंदाज अपना अपना
- क्राइम मास्टर गो गो नाम है मेरा आंखे निकाल के गोटीया खेलता हूँ मै
- डॉ प्रेम खुराना, इस धंदे मै बहुत पुराना
- हाथ तो आया मुह ना लगा

ईदला अक्षय- सलमानची टक्कर अटळच