मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Salman Khan: शाहरुखनंतर सलमान करणार आमिर खानसोबत काम? भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Salman Khan: शाहरुखनंतर सलमान करणार आमिर खानसोबत काम? भेटीचा व्हिडीओ व्हायरल

25 January 2023, 16:55 IST Aarti Vilas Borade
25 January 2023, 16:55 IST
  • बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत असल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत. अशातच सलमान अभिनेता आमिर खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला आहे. त्यामुळे शाहरुखनंतर सलमान आमिर खानसोबत काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Readmore