बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रत्ना पाठक या ओळखल्या जातात. त्यांनी एक काळ गाजवला होता. आजकाल रत्ना या इंडस्ट्रीमध्ये फारशा सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्या सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसतात. नुकताच एका मुलाखतीमध्ये रत्ना यांनी भारतात पाकिस्तानी कलाकारांची क्रेझ होती असे सांगितले आहे. आता हा अभिनेता कोण चला पाहूया...
१९८०मध्ये 'खूबसूरत' नावाचा एक चित्रपट आला होता. रत्ना यांची आई दीना पाठक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर जवळपास ३४ वर्षांनंतर याच नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात फवाद खान आणि सोनम कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होते. रत्ना पाठक यांनी नुकताच 'लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना या चित्रपटाविषयी विचारण्यात आले होते. त्यांनी २०१४ साली पाकिस्तानी अभिनेत्यासोबत चित्रपटात काम केले आहे. त्यावेळी माझ्या मैत्रिणी त्याच्या कामाविषयी नाही तर सतत त्याच्या विषयी विचारायच्या असे म्हटले.
वाचा : ‘शरद पवार माझे आवडते नेते, तीन मिनिटात त्यांनी माझे काम केले’, अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
'खूबसूरत' या चित्रपटाविषयी बोलताना रत्ना म्हणाल्या की 'दोन्ही चित्रपट हे वेगवेगळे आहेत. १९८० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका मध्यम वर्गीय कुटुंबाची कथा होती आणि २०१४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट अतिशय बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देणारा चित्रपट होता. त्यातच फवाद खान म्हणजे आणखी चार चाँद. माझ्या मैत्रिणी, माझ्या वयाच्या स्त्रिया सतत फवाद खान कसा आहे? असा प्रश्न मला विचारायच्या. चित्रपटात मी काय केले, कसे केले, यात कुणालाच रस नव्हता. सगळे विचारत होते, फवाद खान कसा आहे.'
वाचा : बॉक्स ऑफिसवर शर्वरी वाघची जादू, 'मुंज्या' चित्रपटाने आठ दिवसात कमावले इतके कोटी!

रत्ना पाठक या नुकताच 'धकधक' या चित्रटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत संजना संगी, फातिमा सना शेख, दिया मिर्झा या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाण्यासाठी उपलब्ध आहे.
वाचा : संजनाची तक्रार करून काय होणार? ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल; ‘आई कुठे काय करते’ मालिकेवर प्रेक्षक संतापले