Video: पायऱ्यांवरुन उतरताना पडतापडता वाचला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, पाहा व्हिडीओ-ranbir kapoor about to fall from stair cash see video ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पायऱ्यांवरुन उतरताना पडतापडता वाचला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, पाहा व्हिडीओ

Video: पायऱ्यांवरुन उतरताना पडतापडता वाचला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, पाहा व्हिडीओ

Apr 28, 2024 11:34 AM IST

  • सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ एका इवेंटमधील आहे. या इवेंटला त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. या इवेंटमधून बाहेर पडत असताना रणबीरचा पाय घसरतो आणि तो पडतापडता वाचतो. पाहा व्हिडीओ

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp