(1 / 5)पॉप गायिका शकीरा हिने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये 'वाका वाका' हे गाणे गात संपूर्ण जगातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिच्या एकाच गाण्याने जणूकाही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आज २ फेब्रुवारी रोजी शकीराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या संपत्तीविषयी...