मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2024: बार्बी ते ओपेनहायमर; 'या' चित्रपटांना मिळाले ऑस्करमध्ये नामांकन

Oscar 2024: बार्बी ते ओपेनहायमर; 'या' चित्रपटांना मिळाले ऑस्करमध्ये नामांकन

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2024 08:33 PM IST

Oscar 2024 complete list of nominations: यंदाचा ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी नामांकन समोर आले आहे.

An Oscar statue is pictured ahead of the announcement of the 96th Oscars Nominations, in Beverly Hills, California, U.S., January 23, 2024. REUTERS/Mario Anzuoni
An Oscar statue is pictured ahead of the announcement of the 96th Oscars Nominations, in Beverly Hills, California, U.S., January 23, 2024. REUTERS/Mario Anzuoni (REUTERS)

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९६व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. त्यापूर्वी कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे याची यादी समोर आली आहे. जाणून घ्या कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

जस्टिन ट्रीट- एंटमी ऑफ ए फॉल

मार्टिन स्कोरिसिस- किलर ऑफ द मून

क्रिस्टोफर नोलन- ओपेनहाइमर

यॉर्गोस लेंथीमॉस- पुअर थिंग्स

जोनाथन ग्लॅजर- द जॉन ऑफ इंटरेस्ट

सर्वोत्कृष्ट चित्रपट

ओपेनहायमर

अमेरिकन फिक्शन

एंटमी ऑफ ए फॉल

बार्बी

द होल्ड ओवर्स

किलर ऑफ द फ्लोवर मून

मेइस्ट्रो

पास्ट लाइव्स

पुअर थिंग्स

द जॉन ऑफ इंटरेस्ट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

एनेट्टे वेनिंग- नयाड

लिली ग्लॅडस्टोन-किलर ऑफ द फ्लोवर मून

सँड्रा हुलर- एंटोमी ऑफ ए फॉल

कॅरी मुलीगन- मेइस्ट्रो

इम्मा स्टोन- पुउर थिंग्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता

सिलियन मर्फी- ओपेनहायमर

बार्डली कूपर- मेइस्ट्रो

कोलमॅन डोमॅनिगो- रस्टिन

पॉल जिआमट्टी- द होल्डओवर

जॅफरी राइट-अमेरिकन फिक्शन

सर्वोत्कृष्ट चित्रपट

सोसाइट ऑफ द स्नो- स्पेन

परफेक्ट डे- जपान

लो कॅपिटानो- इटली

द टीचर लॉन्ज- जर्मनी

द जॉन ऑफ इंटरेस्ट-यूटाइटेड किंगडम

‘ऑस्कर २०२४’ नामांकनांची घोषणा Oscar.com , Oscar.0rg आणि अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु आहे. २३ विभागांमध्ये ‘ऑस्कर २०२४’ची नामांकने जाहीर झाली आहेत. यंदाचा ९६वा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर २०२४ पुरस्कार सोहळा १० मार्च रोजी पार पडणार आहे.

WhatsApp channel

विभाग