मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Oscar 2023 Naatu Naatu Song Winning Moment

Oscar 2023: RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला तो सोनेरी क्षण, पाहा व्हिडिओ

Mar 13, 2023 03:28 PM IST Aarti Vilas Borade
Mar 13, 2023 03:28 PM IST
  • Oscar 2023: नुकताच ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. त्यानंतर या गाण्याला ऑस्कर मिळतानाचा सोनेरी क्षण.
More