(4 / 5)लीलाला, कडक सूचना मिळालेय की मीडिया समोर काहीही बोलायचे नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचे नाही ते होणारच, मीडियाने लीलाला प्रश्न विचारून इतकं भांभावून सोडलंय लीलाच्या तोंडून असं काही निघत की सगळे हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. लीलाच्या रिसेप्शन मध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधरानि ही हजेरी लावली.