(5 / 8)पोन्नियिन सेल्वन 1 हा मणिरत्नम दिग्दर्शित तमिळ भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्ती, त्रिशा कृष्णन, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रभू, आर. सरथकुमार हे कलाकार आहेत. तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.