Movies with the biggest box office: कोणत्या चित्रपटांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे? चला जाणून घेऊया…
(1 / 11)
करोना काळानंतर चित्रपटसृष्टीमधील आता कुठे पूर्वपदावर आली आहे. २०२३ या वर्षात अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. चला पाहूया प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कोणत्या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली आहे…
(2 / 11)
आरआरआर (RRR): 223.5 कोटी रुपये
(3 / 11)
बाहुबली 2 द कन्क्लूजन (Baahubali 2 The Conclusion): २१४.५ कोटी रुपये