Malaika Arora New Hot Photoshoot: मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. बोल्डनेसच्या बाबतीतही मलायका खूप पुढे आहे.
(1 / 5)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा आता वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यात पोहोचली आहे. तरीही मलायका कायमच चर्चेत असते. तिचे काही हॉट फोटोशूट नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.(Instagram)
(2 / 5)
नुकताच मलायकाने शिमरी बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहेत.(Instagram)
(3 / 5)
या ड्रेसमध्ये मलायकाने कर्व्ही बॉडी फ्लाँट केली आहे.(Instagram)
(4 / 5)
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.(Instagram)
(5 / 5)
सध्या सोशल मीडियावर मलायकच्या या फोटोंनी तापमान वाढवले आहे.(Instagram)