Entertainment News in Marathi Live: Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन-latest entertainment news in marathi today live september 8 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन
Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन
Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

Entertainment News in Marathi Live: Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

HT Marathi Desk 09:40 AM ISTSep 08, 2024 03:10 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sun, 08 Sep 202409:40 AM IST

Entertainment News in Marathi: Vikkas Sethi Death: 'क्योंकि सास भी कभी…' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठीचे वयाच्या ४८व्या वर्षी निधन

  • Vikkas Sethi Passed Away: टीव्ही अभिनेता विकास सेठीचे आज ८ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. वयाच्या ४व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202408:21 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss marathi: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ

  • Bigg Boss Marathi: सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाणचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो अरबाजच्या जागी असता तर काय बोलला असता? हे दाखवण्यात आले आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202407:54 AM IST

Entertainment News in Marathi: Home Minister: 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाची २० वर्ष पूर्ण! भाऊजी घेणार प्रेक्षकांचा निरोप

  • Home Minister Program: 'दार उघड बये दार उघड' म्हणत १३ सप्टेंबर २००४ रोजी सुरु झालेला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202407:36 AM IST

Entertainment News in Marathi: Deepika Padukone Baby: रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

  • Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे समोर आले आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202407:20 AM IST

Entertainment News in Marathi: Gautami Patil: अमेय वाघसोबत थिरकणार गौतमी पाटील! 'लाईक आणि सबस्क्राईब'मधील गाणे पाहिलेत का?

  • Gautami Patil Song: सध्या सगळीकडे 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटात गौतमी पाटीलची एण्ट्री झाली आहे. तिने डान्स केलेले गाणे प्रदर्शित झाले आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202405:19 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: भर कार्यक्रमात चाहत्याने फेकून मारली चप्पल, गायक संतापला अन्...

  • Viral Video: 'तौबा तौबा' या गाण्यातील गायक करण औजलाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. करणवर लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान एका चाहत्याने त्याच्यावर बूट फेकला.
Read the full story here

Sun, 08 Sep 202404:07 AM IST

Entertainment News in Marathi: Sara Ali Khan: गणेश चतुर्थीचे फोटो शेअर करताच सारा अली खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

  • Sara Ali Khan: सारा अली खान दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. यंदाही साराच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो पाहताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202403:36 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री, कोण आहे हा नवा सदस्य?

  • Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी' हा शो सध्या रंगतदार ठरत आहे. नुकताच या घरातून छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडे घराबाहेर पडला. आता घरात एक वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे.
Read the full story here

Sun, 08 Sep 202403:19 AM IST

Entertainment News in Marathi: Deepika Padukone: कोणी तरी येणार येणार गं! दीपिका पादुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल

  • Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण ही ९ महिन्यांची प्रेग्नंट आहे. काल संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गूड न्यूज जाणून घेण्यासाठी दीपिकाचे चाहते आतुर आहेत.
Read the full story here

Sun, 08 Sep 202402:51 AM IST

Entertainment News in Marathi: Asha Bhosle: सर्वांच्या विरोधात जाऊन केले लग्न, गरोदरपणार सासरच्यांनी आशा भोसलेंना काढले घराबाहेर

  • Asha Bhosle Birthday: आज ८ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी..
Read the full story here