Entertainment News in Marathi Live: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?-latest entertainment news in marathi today live september 7 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?
बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?

Entertainment News in Marathi Live: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?

HT Marathi Desk 09:18 AM ISTSep 07, 2024 02:48 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sat, 07 Sep 202409:18 AM IST

Entertainment News in Marathi: बाप्पा आणायला गेलेल्या अंकिता लोखंडेला मागावी लागली महिलेची माफी, नेमकं काय घडलं होतं?

  • बिग बॉस १७ फेम आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करते. यावर्षी देखील ती बाप्पाची मूर्ती आणायला गेली होती. बाप्पाची मूर्ती आणली, पण तिथे असं काही घडलं की अंकिताला माफी मागावी लागली.
Read the full story here

Sat, 07 Sep 202406:24 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: मुक्ताने सावनीच्या लगावली कानशि‍लात, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नेमकं काय घडलं?

  • Premachi Goshta Update: छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या सर्वांची मने जिंकत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?
Read the full story here

Sat, 07 Sep 202403:50 AM IST

Entertainment News in Marathi: एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार! बाप्पाच्या दर्शनासाठी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मधील बयो मुंबईत

  • सध्या सगळीकडे गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं'मधील बयो बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आली आहे.
Read the full story here

Sat, 07 Sep 202403:29 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: 'संपूर्ण आठवडा घासणार भांडी', रितेश देशमुखने निक्कीला दिली खतरनाक शिक्षा

  • Bigg Boss Marathi 5: गेल्या संपूर्ण आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक ही इतर स्पर्धकांना त्रास देताना दिसत होती. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर निक्कीला रितेशने चांगलीच शिक्षा दिली आहे.
Read the full story here

Sat, 07 Sep 202403:13 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Hindi: 'बिग बॉस १८'ची काय असणार थिम? सहभागी होणार जुने स्पर्धक? वाचा सविस्तर

  • Bigg Boss Hindi update: बिग बॉस 18 लवकरच सुरु होणार आहे. सलमान खानने या शोचा प्रोमोही शूट केला आहे. दरम्यान, सलमानने यंदा काय थिम असणार हे देखील सांगितले आहे.
Read the full story here

Sat, 07 Sep 202402:22 AM IST

Entertainment News in Marathi: Radhika Apte: राधिका आपटेची व्हायरल झालेली न्यूड क्लिप ड्रायव्हरने पाहिली अन्...

  • Radhika Apte Birthday: राधिका आपटने आजवर अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. एका चित्रपटातील न्यूड क्लिप लीक झाल्यानंतर राधिकाने प्रतिक्रिया दिली होती.
Read the full story here