Entertainment News in Marathi Live: Ganesh Chaturthi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी विराजमान होतो लालबागचा राजा! आठवण सांगताना म्हणाला...-latest entertainment news in marathi today live september 5 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Ganesh Chaturthi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी विराजमान होतो लालबागचा राजा! आठवण सांगताना म्हणाला...
Ganesh Chaturthi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी विराजमान होतो लालबागचा राजा! आठवण सांगताना म्हणाला...
Ganesh Chaturthi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी विराजमान होतो लालबागचा राजा! आठवण सांगताना म्हणाला...

Entertainment News in Marathi Live: Ganesh Chaturthi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी विराजमान होतो लालबागचा राजा! आठवण सांगताना म्हणाला...

HT Marathi Desk 02:53 PM ISTSep 05, 2024 08:23 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 05 Sep 202402:53 PM IST

Entertainment News in Marathi: Ganesh Chaturthi: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी विराजमान होतो लालबागचा राजा! आठवण सांगताना म्हणाला...

  • Ganesh Chaturthi Marathi Celebrity: 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेतील 'आकाश' या भूमिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेता अक्षय म्हात्रे याने आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या साज-शृंगार आणि या वर्षातील खास गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत.

Read the full story here

Thu, 05 Sep 202401:58 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: बाई... तुला पण सपोर्टची गरज लागली?; निक्की तांबोळीने मतं मागताच नेटकरी चिडले!

  • Bigg Boss Marathi 5: निक्कीने व्होटिंग अपील करताच आता सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. नेटकरी आणि प्रेक्षक निक्की तांबोळी हिच्यावर प्रचंड संतापलेले दिसत आहेत.

Read the full story here

Thu, 05 Sep 202410:42 AM IST

Entertainment News in Marathi: अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचं वाटप कसं होणार? पत्नीसोबत मिळून घेतला निर्णय! म्हणाले ‘जेव्हा मी मरेन…’

  • Amitabh Bachchan Property: अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. या बातम्यांदरम्यान आता बिग बींची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी आपल्या संपत्तीच्या विभागणीबद्दल भाष्य केले आहे.

Read the full story here

Thu, 05 Sep 202409:54 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: तर तुमच्या आधी माझा जीव गेला असता; अखेर मनातील भावना अर्जुनच्या ओठी आल्याच!

  • Tharala Tar Mag 5 September 2024 Serial Update: प्रियामुळे सायलीचा अपघात झाला होता. मात्र, सायली आता घरी परतून आली असली, तरी तिने अद्याप कुणालाही अपघातामागील सत्य सांगितलेलं नाही.

Read the full story here

Thu, 05 Sep 202409:07 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: आदित्यसमोर सतत खोटे बोलणाऱ्या सावनीचे सत्य आले मुक्तासमोर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

  • Premachi Gostha update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. मुक्ता सावनीला चांगला धडा शिकवताना दिसत आहे.
Read the full story here

Thu, 05 Sep 202408:45 AM IST

Entertainment News in Marathi: घटस्फोटानंतर पहिल्यांदाच घरी आला हार्दिक पांड्याचा लेक, वहिनी पंखुडीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?

  • Hardik pandya Son: क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य दीड महिन्यानंतर मायदेशी परतला आहे. त्यानंतर तो वडिलांच्या घरी आला आहे. हार्दिकची वहिनी पंखुडीने सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Read the full story here

Thu, 05 Sep 202408:43 AM IST

Entertainment News in Marathi: तुझी हिंमतच कशी झाली!; राधाच्या लूकमधील तमन्नाचे फोटोशूट पाहून नेटकरी संतापले

  • Tamannaah Bhatia Troll: अभिनेत्री तमन्ना भाटियाला सोशल मीडियावर एका फोटोशूटनंतर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. या ट्रोलिंगनंतर तमन्नाने त्या फोटोशूटचे फोटो डिलीट केले आहेत.
Read the full story here

Thu, 05 Sep 202408:08 AM IST

Entertainment News in Marathi: KBC 16: खिशात अवघे २६० रुपये घेऊन मुंबईत आलेला बंटी वाडिवा बनणार ‘केबीसी १६’चा पहिला करोडपती?

  • Kaun Banega Crorepati 16: केबीसी १६मध्ये सहभागी झालेला आदिवासी भागातून आलेला स्पर्धक बंटी वाडिवा आता १ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे.

Read the full story here

Thu, 05 Sep 202407:17 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: २ शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून शोसाठी आलेल्या सूरज चव्हाणकडे डिझायनर कपडे कसे?

  • Suraj Chavan: सूरजकडून या कपड्यांचे पैसे घेतले जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण यापूर्वी बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरने कुटुंबीयांना घालायला दिलेल्या कपड्यांचे पैसे विनिंग अमाऊंटमधून वजा केल्याचे सांगितले होते.
Read the full story here

Thu, 05 Sep 202405:53 AM IST

Entertainment News in Marathi: खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट! सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोगच्या 'फसक्लास दाभाडे!' चित्रपटाची घोषणा

  • hemant dhome: 'फसक्लास दाभाडे!' या चित्रपटात अभिनेत्री क्षिती जोग, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Read the full story here

Thu, 05 Sep 202404:48 AM IST

Entertainment News in Marathi: नेमकं चाललंय तरी काय? कतरिना कैफच्या सिक्युरिटीसाठी पोहोचला सलमानचा बॉडीगार्ड शेरा

  • बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा नेहमीच चर्चेत असतो. आता तो कतरिना कैफला सुरक्षा देताना दिसला. ते पाहून नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
Read the full story here

Thu, 05 Sep 202403:21 AM IST

Entertainment News in Marathi: Shah Rukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता, रक्कम ऐकून व्हाल चकीत

  • Shah Rukh Khan: शाहरुख खानने २०२४ मध्ये सर्वाधिक कर भरला आहे. त्याने विराट कोहली, सलमान खान इत्यादी कलाकारांना या यादीमध्ये मागे टाकले आहे.
Read the full story here

Thu, 05 Sep 202402:36 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’ निक्कीला ना शिक्षा करणार, ना बाहेर काढणार; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

  • Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चर्चेत आहे. शोमधील स्पर्धक निक्की तांबोळीचा खेळ आणि वागणे पाहून सर्वांनाच राग येत आहे. आता एका अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
Read the full story here

Thu, 05 Sep 202402:04 AM IST

Entertainment News in Marathi: Pankaj Tripathi Birthday: पत्नीसोबत मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळालं अन्...

  • Pankaj Tripathi Birthday: आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या पंकज त्रिपाठी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला होता. चला जाणून घेऊया त्याविषयी..
Read the full story here