मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Navra Maza Navsacha 2: दोन जोडपी अन् डबल धमाल! ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार गणपती बाप्पाची कमाल
Entertainment News in Marathi Live: Navra Maza Navsacha 2: दोन जोडपी अन् डबल धमाल! ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार गणपती बाप्पाची कमाल
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 04 Sep 202402:59 PM IST
Entertainment News in Marathi: Navra Maza Navsacha 2: दोन जोडपी अन् डबल धमाल! ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार गणपती बाप्पाची कमाल
Navra Maza Navsacha 2 Trailer Video: प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: निक्कीच्या चहामध्ये थोडी अक्कल किसून घालू का? जान्हवीच्या वक्तव्याने घरात होणार हंगामा!
Bigg Boss Marathi 5 Nikki Vs Janhvi: पहिल्या आठवड्यापासून एकमेकींच्या खास बनलेल्या निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात आता मोठं वैर निर्माण झालं आहे.
Entertainment News in Marathi: Yek Number: राज ठाकरेंची झलक अन् नवा अभिनेता; मराठी चित्रपटांची रूपरेषा बदलण्यात यशस्वी ठरेल का ‘येक नंबर’?
Yek Number Marathi Movie Poster Out: मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर नेण्याचे स्वप्न पाहणारा चित्रपट म्हणून आगामी ‘येक नंबर’कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Entertainment News in Marathi: अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने उर्फी जावेदच्या आईसमोरच तिला विचारला अश्लील प्रश्न! अभिनेत्री म्हणाली…
उर्फी जावेदने इन्स्टा स्टोरीवर एका मुलाची अश्लिल कमेंट केली आहे. तिने सांगितले की ती पॅप्ससाठी पोज देत होती तेव्हा काही मुले तिथून गेली. एकाने अशी कमेंट केली की सगळेच अस्वस्थ झाले.
Entertainment News in Marathi: बस कंडक्टर म्हणून करायचा काम, व्हिस्कीच्या नावाने मिळाली प्रसिद्ध! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलं का?
आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जो बस कंडक्टर होता. अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
ही अभिनेत्री अभिनेत्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. तसेच तिचा पहिला घटस्फोट झाला आहे. आता, या जोडीच्या लग्नाला १८ वर्षे झाली असून ते आनंदाने संसार करताना दिसत आहेत.
Tharala Tar Mag 4 September 2024 Serial Update: गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असलेली सायली आता सुखरूप घरी परतून येणार आहे. सायलीच्या येण्याने आता सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे.
Entertainment News in Marathi: Manvat Murder: मकरंद अनासपुरे आणि सोनाली कुलकर्णीचा इंटिमेट सीन, 'मानवत मर्डर'चा ट्रेलर प्रदर्शित
Manvat Murder Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'मानवत मर्डर' या सीरिजची चर्चा रंगली आहे. या सीरिजचा अंगावर शहारे आणणार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Lagaan: आमिर खानचा 'लगान' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण या चित्रपटात चित्रीकरण सुरु असताना अनेक बदल करण्यात आले. अशाच एक सीनविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Entertainment News in Marathi: घरातील या सदस्यामुळे सोनाक्षीला करावे लागले मोजक्याच लोकांमध्ये लग्न, म्हणाली 'मी आईला सांगितलं...'
सोनाक्षी सिन्हाला धुमधडाक्यात लग्न करायचे होते. मात्र कुटुंबातील एका व्यक्तीमुळे तिला मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न करावे लागले. चला जाणून घेऊया सोनाक्षीच्या कुटुंबातील ही व्यक्ती कोण आहे?
Entertainment News in Marathi: Rishi Kapoor Birth Anniversary: सलीम-जावेदने दिली होती ऋषी कपूर यांना धमकी, नेमकं काय झालं वाचा
Rishi Kapoor Birth Anniversary: दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी बालपणीच अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. आज त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया खास गोष्टी...