जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघेही सलमान खानचे जवळचे आहेत. सोनाक्षीने सलमान खानच्या दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर जहीरने सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटातून ही डेब्यू केला होता. जेव्हा सलमानला दोघांच्या अफेअरविषयी कळाले तेव्हा त्याने जहीरला फोन केला.
मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली.
Priyadarshan On Hera Pheri 3: ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाबद्दल अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. हा चित्रपट बनत असल्याची चर्चा देखील सुरू आहे.
Bigg Boss Marathi 5 Latest Update: सध्या ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अभिजीत सावंत, सुरज चव्हाण, अंकिता प्रभूवालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी हे सात स्पर्धक उरले आहेत.
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award: भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
IIFA Awards 2024 Viral Video: नुकताच अबुधाबीमध्ये आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
Actress Minu Muneer : मल्याळम अभिनेत्री मीनू मुनीर हिने चित्रपट निर्माते बालचंद्र यांच्यावर गंभीर आरोप केले असून, २००७मध्ये त्यांनी तिला सामूहिक लैंगिक क्रीडा पाहण्यास भाग पाडले असे म्हटले आहे.
Aishwarya Rai Bachchan Viral Video: ऐश्वर्याला समोर पाहताच एक महिला चाहती हमसून हमसून रडू लागली. आता तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Khatron Ke Khiladi 14 Winner: करणवीरसाठी या शोचा प्रवास सोपा नव्हता. पायात मेटल प्लेट असल्यामुळे, त्याला विद्युत प्रवाहाचा समावेश असलेले स्टंट करताना विजेच्या जोरदार झटक्यांचा सामना करावा लागला.