Entertainment News in Marathi Live: Bigg Boss Marathi: पन्नाशी ओलांडल्यानंतरही चंद्रासारखा सुंदर चेहरा; वर्षा उसगावकरांनी सौंदर्याचं गुपित सांगूनच टाकलं!-latest entertainment news in marathi today live september 3 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Bigg Boss Marathi: पन्नाशी ओलांडल्यानंतरही चंद्रासारखा सुंदर चेहरा; वर्षा उसगावकरांनी सौंदर्याचं गुपित सांगूनच टाकलं!
Bigg Boss Marathi: पन्नाशी ओलांडल्यानंतरही चंद्रासारखा सुंदर चेहरा; वर्षा उसगावकरांनी सौंदर्याचं गुपित सांगूनच टाकलं!
Bigg Boss Marathi: पन्नाशी ओलांडल्यानंतरही चंद्रासारखा सुंदर चेहरा; वर्षा उसगावकरांनी सौंदर्याचं गुपित सांगूनच टाकलं!

Entertainment News in Marathi Live: Bigg Boss Marathi: पन्नाशी ओलांडल्यानंतरही चंद्रासारखा सुंदर चेहरा; वर्षा उसगावकरांनी सौंदर्याचं गुपित सांगूनच टाकलं!

HT Marathi Desk 12:29 PM ISTSep 03, 2024 05:59 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Tue, 03 Sep 202412:29 PM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: पन्नाशी ओलांडल्यानंतरही चंद्रासारखा सुंदर चेहरा; वर्षा उसगावकरांनी सौंदर्याचं गुपित सांगूनच टाकलं!

  • Actress Varsha Usgaonkar Beauty Secret: . पन्नाशी ओलांडल्यानंतरही वर्षा उसगावकर यांचा चेहरा चंद्रासारखा चमकदार आणि सुंदर आहे. त्यांच्या या सौंदर्याचे रहस्य काय असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो.

Read the full story here

Tue, 03 Sep 202411:04 AM IST

Entertainment News in Marathi: TMKOC: मालिका सोडण्यापूर्वी खूप घाबरलो होतो; ‘तारक मेहता…’च्या ‘टप्पू’नं केला मोठा खुलासा! नेमकं काय झालं?

  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tappu: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्या गांधीने आता अनेक वर्षांनंतर एक मोठा खुलासा केला आहे.

Read the full story here

Tue, 03 Sep 202410:41 AM IST

Entertainment News in Marathi: सौंदर्याचं अमाप वेड असलेल्या जगात घडेल का उलथापालथ? ‘सावळ्याची जणू सावली’मधून उलगडणार नवी कथा!

  • Savlyachi Janu Savali New Marathi Serial: 'सावळ्याची जणू सावली' ही नवी मालिका देखील छोट्या पडद्यावर एन्ट्री घेत आहे. यात अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

Read the full story here

Tue, 03 Sep 202410:06 AM IST

Entertainment News in Marathi: KBC 16: तीन महिन्यांचा उपवास करून स्पर्धक हॉटसीटवर आला अन् २५ लाखांच्या प्रश्नावर अडकला! तुम्हाला माहितीय का उत्तर?

  • Kaun Banega Crorepati 16 New Episode Update: केबीसीच्या पहिल्या फेरीसाठी आपली निवड झाल्याचा फोन आल्यावर आपण १०८ दिवस उपवास ठेवल्याचे श्रीम शर्मा यांनी सांगितले.

Read the full story here

Tue, 03 Sep 202409:25 AM IST

Entertainment News in Marathi: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी

  • Super Flop Movie: चित्रपटगृहात फ्लॉप ठरल्यानंतर आता हा बॉलिवूड चित्रपट ओटीटीवर नव्हे तर यूट्यूबवर रिलीज झाला आहे. या सिनेमाचे नाव माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

Read the full story here

Tue, 03 Sep 202409:09 AM IST

Entertainment News in Marathi: ic 814 kandahar hijacking: पाकिस्तानी आतंकवाद्यांना दिली हिंदू नावं! सरकारनं फटकारल्यानंतर नेटफ्लिक्स काय करणार?

  • ic 814 kandahar hijacking Netflix Controversy: या वेब सीरिजमधील काही नावांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे सरकारने देखील नेटफ्लिक्सला फटकारलं आहे.

Read the full story here

Tue, 03 Sep 202408:35 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: अर्जुन व्यक्त करेल का सायलीसमोर आपल्या मनातील प्रेम? 'ठरलं तर मग'मध्ये काय घडणार?

  • Tharala Tar Mag 3 September 2024 Serial Update: आपण सायली शिवाय राहू शकत नाही, सायली आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं काय होईल? या विचारांनीच अर्जुन हादरून गेला आहे.

Read the full story here

Tue, 03 Sep 202406:55 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: 'मी तुझ्या इतका बावळट नाही', घनःश्यामने जान्हवीची अक्कल काढताच नेटकरी खूश

  • Bigg Boss Marathi Update: नुकताच बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये घनःश्याम आणि जान्हवीमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसत आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी घनःश्यामला पाठिंबा दिला आहे.
Read the full story here

Tue, 03 Sep 202406:24 AM IST

Entertainment News in Marathi: Tula Shikvin Changlach Dhada: भुवनेश्वरीच्या जागी चारुलताचा शाळेत बोर्ड, अधिपती मातृप्रेमाला जाणार का शरण?

  • Tula Shikvin Changlach Dhada Update: अधिपती आणि चारुलता मध्ये आई-मुलाचं नातं निर्माण होईल का? हे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.
Read the full story here

Tue, 03 Sep 202405:49 AM IST

Entertainment News in Marathi: अनेक महिलांना त्याच्या रुममधून चुकीच्या अवस्थेत बाहेर पडताना पाहिले; सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

  • Somy Ali on Sexual Harasment : हेमा समितीच्या अहवालानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्रींनी धक्कादायक खुलासे केले. आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने देखील खळबळजनक खुलासा केला आहे.
Read the full story here

Tue, 03 Sep 202403:12 AM IST

Entertainment News in Marathi: Stree 2: २५ लाखांचा फटका! राज कुमाररावच्या एका चुकीमुळे 'स्त्री २' सिनेमाचे वाढवावे लागले बजेट

  • Stree 2: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री २' या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वर चढत आहे. दरम्यान, अभिनेता अभिषेक बॅनर्जीने सांगितले की, राजकुमार रावमुळे त्याला चित्रपटाचे बजेट २५ लाखांनी वाढवावे लागले होते. नेमकं कोणत्या सीनसाठी जाणून घ्या…

Read the full story here

Tue, 03 Sep 202402:53 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: निक्कीने तर आता हद्दच पार केली, 'बिग बॉस मराठी'च्या घरातील मोडले सर्व नियम

  • Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक निक्की तांबोळी ही सतत चर्चेत असते. ती सतत मनमानी करताना दिसते. आता निक्कीने असे काही केले आहे की सर्वांचा संताप अनावर झाला आहे.
Read the full story here

Tue, 03 Sep 202402:17 AM IST

Entertainment News in Marathi: Vivek Oberoi: ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयचा ब्रेकअप का झाला? काय होते नेमके कारण वाचा

  • Vivek Oberoi: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय विवेक ऑबेरॉयला डेट करत होती. पण त्यांचा ब्रेकअप का झाला चला जाणून घेऊया...
Read the full story here

Tue, 03 Sep 202402:01 AM IST

Entertainment News in Marathi: Shakti Kapoor: दारुचे व्यसन ते पूनम पांडेसोबत रोमॅन्स, वाचा शक्ती कपूर यांच्याविषयी खास गोष्टी

  • Shakti Kapoor Birthday: अभिनेते शक्ती कपूर यांना एकेकाळी दारुचे व्यसन लागले होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ते व्यसन घालवण्यासाठी मदत केली.
Read the full story here