Lalita Pawar Movies: ५०-६० च्या काळातील सुंदर दिवंगत अभिनेत्री ललिता पवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक व्यक्तिरेखा साकारल्या, पण रामानंद सागर यांच्या 'रामायण'मधील त्यांची 'मंथरा' ही भूमिका खऱ्या अर्थाने अजरामर झाली आहे.
Khatron Ke Khiladi 14 Winner: १४ वा सीझन आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १४ व्या सीझनचा विजेता मिळण्याची वेळ जवळ आली आहे.
Sunny Leone Tanuj Virwani Movies: अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.