मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
Entertainment News in Marathi Live: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Dada Kondke: दादा कोंडके यांचा 'सासरचं धोतर' हा सिनेमाचा कायम चर्चेत राहिला. कारण या चित्रपटाच्या वेळी दादा यांचे पुतण्यासोबत वाद झाले होते. हे वाद नेमकं कशावरुन होते आणि काय होते चला जाणून घेऊया…
Entertainment News in Marathi: Premachi Goshta: सागरने आरतीला दिलेला ब्लँक चेक पाहून 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता पडली बेशुद्ध
Premachi Goshta Serial Update: गेल्या काही दिवसांपासून 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वादळ आले आहे. लकीने घातलेल्या गोंधळामुळे आता मालिकेत पुढे काय होणार चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Yek Number: 'येक नंबर' सिनेमात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली मलायका अरोराची झलक
Yek Number Movie Trailer: नुकताच 'येक नंबर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. तसेच मलायका अरोरा या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss 16: 'बिग बॉस १६'मध्ये सहभागी झालेली स्पर्धक ४० दिवसांसाठी होती मेंटल हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय झालं होतं?
Bigg Boss 16: बिग बॉस १६ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली एक स्पर्धक मेंटल हॉस्पिटलमध्ये जवळपास ४० दिवस दाखल होती. आता ही स्पर्धक कोण आहे चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: आमदार धिरज देशमुखच्या सासऱ्यांची नेटफ्लिक्सने केली फसवणूक, ४७ कोटी रुपयांना लावला चुना? काय आहे प्रकरण
Vashu Bhagnani Netflix Controversy: आमदार धिरज देशमुख यांचे सासरे वाशू भगनानी यांनी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ४७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. आता हे प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया...
Entertainment News in Marathi: Rekha Viral Video: हिच्या समोर ऐश्वर्या राय देखील फिकी; ६९ वर्षीय रेखाचा लूक पाहून चाहते आवाक
Rekha Viral Video: IIFA Awards यंदा अबू धाबी येथे होणार आहे. या अवॉर्ड शोचा भाग होण्यासाठी देशातील सर्व स्टार्स अबूधाबीला पोहोचले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर रेखाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनी रेखाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.