Entertainment News in Marathi Live: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?-latest entertainment news in marathi today live september 23 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
२९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?
२९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?

Entertainment News in Marathi Live: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?

HT Marathi Desk 10:23 AM ISTSep 23, 2024 03:53 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 23 Sep 202410:23 AM IST

Entertainment News in Marathi: २९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा आहे तरी काय?

  • निर्माती किरण रावच्या 'लपटा लेडीज' या चित्रपटाची ऑस्करसाठी भारताकडून निवड झाली आहे. २९ सिनेमांमधून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
Read the full story here

Mon, 23 Sep 202408:34 AM IST

Entertainment News in Marathi: Oscar Nominations: किरण राव-आमिर खानचा 'लापटा लेडीज' ऑस्कर २०२५च्या शर्यतीमध्ये!

  • Oscar Nominations 2025: निर्माती किरण रावच्या 'लपटा लेडीज' या चित्रपटाची ऑस्करसाठी भारताकडून निवड झाली आहे. २९ सिनेमांमधून या चित्रपटाची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

Read the full story here

Mon, 23 Sep 202408:04 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील अरबाज पटेलचा प्रवास संपला, दिसणार बिग बॉस हिंदीमध्ये?

  • Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमधील स्पर्धक अरबाज पटेल हा घराबाहेर पडला आहे. पण त्याच्या घराबाहेर येण्याचे कारण वेगळे असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Read the full story here

Mon, 23 Sep 202406:44 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: कोल्ड प्ले कॉन्सर्टचे तिकिट मिळताच चाहत्याचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओ पाहून होईल हसू अनावर

  • Viral Video: मुंबईत होणाऱ्या कोल्ड प्ले कॉन्सर्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या कॉन्सर्टचे तिकिट मिळण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु होते. आता एका चाहत्याला तिकिट मिळाल्यानंतर प्रचंड आनंद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल..
Read the full story here

Mon, 23 Sep 202405:39 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: कोणत्या अँगलने सलमान वाटतो? रस्त्यावर कपडे काढणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी केले अटक

  • Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सलमान खान असे म्हणत आहे. तो कुठेही कपडे काढताना दिसत आहे. हे पाहून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Read the full story here

Mon, 23 Sep 202405:06 AM IST

Entertainment News in Marathi: ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाने दिली बॉलिवूड सिनेमाला टक्कर, विकेंडला कमावले इतके कोटी

  • Navra Majha Navsacha 2: सध्या सगळीकडे 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळते. या चित्रपटाने विकेंडला किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
Read the full story here

Mon, 23 Sep 202403:30 AM IST

Entertainment News in Marathi: Kumar Sanu Birthday: बंदूकीचा धाक दाखवून गायला लावले गाणे, कुमार सानू यांच्याविषयी काही खास गोष्टी

  • Kumar Sanu Birthday: करिअरच्या सुरुवातीला गायक कुमार सानू यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. आज २३ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून त्यांच्याविषयी...
Read the full story here

Mon, 23 Sep 202402:49 AM IST

Entertainment News in Marathi: Ashok Saraf: तो परत येतोय! अशोक सराफ यांचे मालिकाविश्वात कमबॅक, पाहा मालिकेचा प्रोमो

  • Ashok Saraf new Serial: अभिनेते अशोक सराफ हे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्यामुळे सर्वजण उत्सुक झाले आहेत. त्यांच्यासोबत कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Read the full story here

Mon, 23 Sep 202402:33 AM IST

Entertainment News in Marathi: Shole: 'शोले'मधील तो सीन शूट करायला लागले तीन वर्षे, वाचा रंजक किस्सा

  • Shole: शोले चित्रपटाच्या सीनबद्दल तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्या शूटिंगसाठी टीमला ३ वर्षे लागली होती. महानायक अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला होता.
Read the full story here