मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Navra Maza Navsacha 2: नवस बोलतायेत की लाच देतायेत; 'नवरा माझा नवसाचा २'मधील भारूड विशेष चर्चेत
Entertainment News in Marathi Live: Navra Maza Navsacha 2: नवस बोलतायेत की लाच देतायेत; 'नवरा माझा नवसाचा २'मधील भारूड विशेष चर्चेत
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Sat, 21 Sep 202409:39 AM IST
Entertainment News in Marathi: Navra Maza Navsacha 2: नवस बोलतायेत की लाच देतायेत; 'नवरा माझा नवसाचा २'मधील भारूड विशेष चर्चेत
Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एक भारूड सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
My name is khan Actor: बॉलिवूड अभिनेता परवीन डबासचा आज सकाळी अपघात झाला. अपघातानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेता सध्या आयसीयूमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Veer-Zaara re-release: शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत असलेला 'वीर-झारा' हा चित्रपट नुकताच पुन्हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पुन्हा प्रदर्शित होताच तुफान कमाई केली आहे.
Ek Daav Bhootacha Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'एक डाव भूताचा' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा आता धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi:७० दिवसातच ‘बिग बॉस मराठी ५’ घेणार प्रेक्षकांचा निरोप? 'या' दिवशी होणार फिनाले
Bigg Boss Marathi 5: रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण केवळ ७० दिवसातच शो प्रेक्षकांचा निरोप घेणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Rimi Sen Birthday: बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून रिमी सेन ओळखली जाते. पण ती सध्या बॉलिवूडपासून लांब असल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे नेमके कारण जाणून घ्या...