Entertainment News in Marathi Live: Deepika Padukone: खोटा बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिका पदुकोणने लगावली चपराक! अभिनेत्रीच्या नव्या फोटोंचा धुमाकूळ-latest entertainment news in marathi today live september 2 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Deepika Padukone: खोटा बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिका पदुकोणने लगावली चपराक! अभिनेत्रीच्या नव्या फोटोंचा धुमाकूळ
Deepika Padukone: खोटा बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिका पदुकोणने लगावली चपराक! अभिनेत्रीच्या नव्या फोटोंचा धुमाकूळ
Deepika Padukone: खोटा बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिका पदुकोणने लगावली चपराक! अभिनेत्रीच्या नव्या फोटोंचा धुमाकूळ

Entertainment News in Marathi Live: Deepika Padukone: खोटा बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिका पदुकोणने लगावली चपराक! अभिनेत्रीच्या नव्या फोटोंचा धुमाकूळ

HT Marathi Desk 02:21 PM ISTSep 02, 2024 07:51 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Mon, 02 Sep 202402:21 PM IST

Entertainment News in Marathi: Deepika Padukone: खोटा बेबी बंप म्हणणाऱ्यांना दीपिका पदुकोणने लगावली चपराक! अभिनेत्रीच्या नव्या फोटोंचा धुमाकूळ

  • Deepika Padukone Maternity Photoshoot: दीपिका पदुकोणच्या प्रेग्नेन्सी फोटोशूटमध्ये तिचे सौंदर्य आणि तिच्या मातृत्वाची खास चमक स्पष्टपणे दिसून येते.

Read the full story here

Mon, 02 Sep 202401:57 PM IST

Entertainment News in Marathi: Aai Aani Baba Retire Hot Aahet: निवेदिता सराफ यांच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना आठवली जुनी अरुंधती! म्हणाले...

  • Aai Aani Baba Retire Hot Aahet New Serial: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ असं या मालिकेचं नाव असून, या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read the full story here

Mon, 02 Sep 202412:36 PM IST

Entertainment News in Marathi: सलमान खाननंतर ‘या’ प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली जबाबदारी!

  • Firing At Ap Dhillon House: कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन याच्या घराबाहेर नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Read the full story here

Mon, 02 Sep 202410:44 AM IST

Entertainment News in Marathi: sidharth shukla: ‘या’ क्षेत्रात करायचे होते काम; परदेशातही कमावलेले नाव! सिद्धार्थ शुक्लाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

  • Sidharth Shukla: सिद्धार्थ शुक्ला एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता होता. तो ‘बालिका वधू’, ‘दिल से दिल तक’ आणि ‘बिग बॉस १३’सारख्या अनेक शो आणि मालिकांमध्ये दिसला. आज त्याचा तिसरा स्मृतिदिन आहे.

Read the full story here

Mon, 02 Sep 202409:19 AM IST

Entertainment News in Marathi: Viral Video: ऐश्वर्या-अभिषेकला एकत्र पाहून खूश झालात? थांबा! आधी जाणून घ्या दुबईतील ‘या’ व्हायरल व्हिडीओचं सत्य

  • Aishwarya Abhishek Viral Video: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मात्र, या दरम्यान त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता.

Read the full story here

Mon, 02 Sep 202408:40 AM IST

Entertainment News in Marathi: Khatron Ke Khiladi 14: खेळ मध्यात सोडूनही एलिमिनेशनमधून वाचली शिल्पा शिंदे! ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये नेमकं काय झालं?

  • Shilpa Shinde in Khatron Ke Khiladi 14: लोकप्रिय शो 'खतरों के खिलाडी'च्या सीझन १४मधून शिल्पा शिंदे जवळपास बाहेर पडली होती. पण या शोमध्ये रोहित शेट्टीने असा ट्वीस्ट आणला की, खराब परफॉर्मन्स देऊनही शिल्पा शिंदे या घरात टिकून राहिली आहे.

Read the full story here

Mon, 02 Sep 202408:28 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: सागरने केले आदित्यच्या नावावर घर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ताने फाडले पेपर

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सावनीने डाव आखला असून मुक्ताला तो कळाला आहे.
Read the full story here

Mon, 02 Sep 202408:03 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: सायली शुद्धीवर आली पण अर्जुन रागावला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

  • Tharala Tar Mag 2 September 2024 : मृत्यूशी झुंज देणारी सायली शुद्धीवर येणार आहे. सायलीला शुद्धीवर आलेलं पाहून आता अर्जुन खूप खूश होणार आहे. मात्र, त्याचवेळी तो सायलीवर रागावणार देखील आहे.

Read the full story here

Mon, 02 Sep 202406:59 AM IST

Entertainment News in Marathi: Serial: तुळजाच्या गळ्यात सूर्याच्या नावाचं मंगळसूत्र? 'लाखात एक आमचा दादा'मध्ये नवे वळण

  • Lakhat Ek Aamcha Dada: छोट्या पडद्यावरील 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेत आता वेगळे वळण आले आहे.
Read the full story here

Mon, 02 Sep 202406:36 AM IST

Entertainment News in Marathi: एकाच वेळी प्रदर्शित होणार दोन नव्या पौराणिक मालिका, वाचा कधी आणि कुठे पाहायला मिळणार

  • दोन नव्या पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिका कोणत्या आहेत? काय आहे मालिकांचा विषय चला जाणून घेऊया...
Read the full story here

Mon, 02 Sep 202405:20 AM IST

Entertainment News in Marathi: 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते', प्रसिद्ध रॅपरचा धक्कादायक खुलासा

  • Bollywood Rapper: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार, गायक, रॅपर आहेत ज्यांचे आयुष्य प्रसिद्धी मिळाल्यानंतर उद्ध्वस्त झाले. नुकताच एका लोकप्रिय रॅपरने खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला आहे.
Read the full story here

Mon, 02 Sep 202404:17 AM IST

Entertainment News in Marathi: Navya Nanda: अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाचे स्वप्न झाले पूर्ण! आयआयएममध्ये मिळाला प्रवेश

  • Navya Nanda: नव्याचे मोठे स्वप्न साकार झाले आहे. देशातील सुप्रसिद्ध इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न नव्याने नेहमीच जोपासले होते, जे तिने आता पूर्ण केले आहे.
Read the full story here

Mon, 02 Sep 202403:10 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi Video: 'बिग बॉस'च्या घरात सूरजने केली अरबाजची नक्कल, व्हिडीओ पाहून होईल असू अनावर

  • Bigg Boss Marathi Video: बिग बॉस मराठी’च्या घरातली ‘ही’ बनवाबनवी पाहिलीत का? नक्की पाहा होईल हसू अनावर...
Read the full story here

Mon, 02 Sep 202402:51 AM IST

Entertainment News in Marathi: OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार वर्षभरातील सर्वात खतरनाक फिल्म, ‘या’ दोन सीरिज देखील होणार रिलिज

  • OTT Release: ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, सोनी लिव्ह आणि डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक सिनेमा आणि दोन सीरिज प्रदर्शित होणार आहेत. आता ते कोणते आहेत चला जाणून घेऊया...''
Read the full story here

Mon, 02 Sep 202402:23 AM IST

Entertainment News in Marathi: Pawan Kalyan: पहिले दोन घस्टफोट अन् तिसरे परदेशी मुलीशी लग्न; वाचा पवन कल्याणच्या खासगी आयुष्याविषयी

  • Pawan Kalyan Birthday: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच राजकारणी देखील आहे. त्याने स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या एकूण संपत्तीविषयी आणि खासगी आयुष्याविषयी...
Read the full story here