मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Ott Released: ‘या’ आठवड्यात एक-दोन नाही तर ७ चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Entertainment News in Marathi Live: OTT Released: ‘या’ आठवड्यात एक-दोन नाही तर ७ चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Thu, 19 Sep 202411:29 AM IST
Entertainment News in Marathi: OTT Released: ‘या’ आठवड्यात एक-दोन नाही तर ७ चित्रपट आणि वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
OTT Released: १६ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. आता हे कोणते चला जाणून घेऊया...
एका अभिनेत्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या लक्ष वेधून घेत आहे. त्याने या पोस्टमध्ये 'मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन' असे म्हटले आहे.
Entertainment News in Marathi: संगीता बिजलानीने सलमान खानला 'या' अभिनेत्रीसोबत पकडले होते रंगेहात, वाचा नेमकं काय झालं होतं?
Salman Khan: सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते दोघे लग्न करणार होते. पण त्यानंतर अचानक दोघांचे लग्न तुटले. आता या अभिनेत्रीने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.
Himesh Reshammiya Father Death: हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील विपिन रेशमिया यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Lucky Ali Birthday: आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला लकी अली यांचा आज १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...