मराठी बातम्या / मनोरंजन / Entertainment News In Marathi Live: Tumbbad: करीनाच्या क्राइम थ्रिलरवर भारी पडत आहे पुन्हा प्रदर्शित झालेला 'तुंबाड' सिनेमा, वाचा कमाई
Entertainment News in Marathi Live: Tumbbad: करीनाच्या क्राइम थ्रिलरवर भारी पडत आहे पुन्हा प्रदर्शित झालेला 'तुंबाड' सिनेमा, वाचा कमाई
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Wed, 18 Sep 202410:06 AM IST
Entertainment News in Marathi: Tumbbad: करीनाच्या क्राइम थ्रिलरवर भारी पडत आहे पुन्हा प्रदर्शित झालेला 'तुंबाड' सिनेमा, वाचा कमाई
Tumbbad Box Office: करिना कपूरचा 'द बकिंगहॅम मर्डर' हा चित्रपट हा नवा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासोबत पुन्हा एकदा थिएटरमध्ये 'तुंबाड' हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.
Entertainment News in Marathi: National Cinema Day: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयामध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे
National Cinema Day Offer: राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ९९ रुपयांमध्ये तुम्ही चित्रपट पाहू शकता. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे पाहायला मिळणार?
Entertainment News in Marathi: Saif Ali Khan: पतौडी पॅलेसच्या पेटिंगचे पैसे वाचवण्यासाठी सैफ अली खान लढवतो अनोखी शक्कल, बहिण सोहाने केला खुलासा
Saif Ali Khan Pataudi Palace: सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये पतौडी पॅलेसचे रहस्य उघड केले आहे. आता हे गुपित नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया...
Bigg Boss Marathi Viral Video: सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सूरजला पाणगेंडा ओळखू आलेला नाही. पण त्याचा हे ओळखतानाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल...