मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Hashtag Tadaiv Lagnam: गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Box Office Collection: नव्या चित्रपटांपेक्षा पुन्हा प्रदर्शित होणारे सिनेमे जास्त कमाई करत आहेत. नुकताच लैला मजनू चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता तुंबाडने पहिल्या वीकेंडमध्ये करिना कपूरच्या बकिंगहॅम मर्डरपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Entertainment News in Marathi: Viral Video: चाहत्याच्या 'त्या' कृत्यामुळे प्रसिद्ध गायिका शकीराने सोडला स्टेज, नेमकं काय झाला पाहा
Shakira Leaves Stage After FANS Misbehave: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध गायिका शकीराने चाहत्याच्या कृतीला वैतागून स्टेज सोडला आहे.
Bigg Boss Marathi: काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी सिझन ५मधील स्पर्धक आर्या जाधवला घराबाहेर पडावे लागले. आता आर्याने निक्कीच्या आईला चांगलेच सुनवले आहे.
Bigg Boss 18 Promo: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १८'चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोची सर्वजण गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते.
Sharad Kelkar upcoming movie: अभिनेता शरद केळकर हा त्याच्या चित्रपटांसाठी खास ओळखला जातो. सध्या त्याच्या ‘रानटी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरनेच सर्वांचे लक्ष वेधल आहे.