मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Eknath Shinde's Ganesh Utsav: शिल्पा हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती, तर मृणाल आणि दिशाने गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी सलवार सूट घातला होता.
Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रिया सायलीविषयी गैरसमज निर्माण करणार; अर्जुनला मोठा पुरावा सापडणार! मालिका रंजक वळणावर
Tharala Tar Mag 16 September 2024 Serial Update: प्रिया तिच्या सूडबुद्धीचा वापर करून सायलीवर मोठा आरोप करणार आहे. प्रिया प्रतिमा आत्याकडे जाऊन ‘सायली तुला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतेय’, असं सांगणार आहे.
Entertainment News in Marathi: Aditi Rao Hydari Wedding Photo: अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर
Aditi Rao Hydari Wedding Photo: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. आता त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे.
Entertainment News in Marathi: Gulaabi: स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग! मृणाल कुलकर्णीच्या 'गुलाबी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Upcoming Marathi Movie Gulaabi: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येता आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.
Actress Casting Couch Experience : सध्या मल्याळम इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री या कास्टिंग काऊचविषयी बोलताना दिसतात. आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे.
Entertainment News in Marathi: Emmy Awards 2024 winners list: 'द डेली शो' ठरला उत्कृष्ट टॉक शो, वाचा एमी पुरस्कार २०२४ विजेत्यांची यादी
Emmy Awards 2024 winners list: गेल्या वर्षी काही कारणास्तव एमी पुरस्कार लांबणीवर टाकण्यात आले होते. यंदा एमी पुरस्कार सोहळा पार पडला आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची यादी वाचा...