TRP Report Marathi Serial Week 36: मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये कोणत्या मालिकांनी किती टीआरपी मिळवला आणि कोणती मालिका कितव्या स्थानी आहे, याचा लेखाजोखा आहे.
Sonakshi Sinha Baby Panning: सध्या सगळेच सोनाक्षीला तिच्या गुडन्यूज विषयी प्रश्न विचारत आहेत. आता अभिनेत्रीने स्वतः या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
Aishwarya-Aaradhya Bachchan Viral Video: नुकताच ऐश्वर्या आणि आराध्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला असून, तो दुबई विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरातील मुलभूत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आणि हिंसा झाल्याचे म्हणत आता बिग बॉसने आर्या जाधवला शिक्षा दिली आणि तिला घरातून तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहे.
Diljit Dosanjh Concert Tickets Price: दिलजीत केवळ त्याच्या अभिनयाच्या जोरावर नाही तर, त्याच्या आवाजाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्याची गाणी ऐकण्यासाठी चाहते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात.
Deepika Padukone Baby Girl: दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दीपवीरचे चाहते आणि स्टार्सकडून अभिनंदन करण्यात येत आहे.