Entertainment News in Marathi Live: Paani teaser out: पाण्यासाठीचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू! आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’चा टीझर पाहिलात?-latest entertainment news in marathi today live september 14 2024 latest updates on movie releases tv shows upcoming ott ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Entertainment News In Marathi Live: Paani Teaser Out: पाण्यासाठीचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू! आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’चा टीझर पाहिलात?
Paani teaser out: पाण्यासाठीचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू! आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’चा टीझर पाहिलात?
Paani teaser out: पाण्यासाठीचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू! आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’चा टीझर पाहिलात?

Entertainment News in Marathi Live: Paani teaser out: पाण्यासाठीचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू! आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’चा टीझर पाहिलात?

HT Marathi Desk 01:54 PM ISTSep 14, 2024 07:24 PM
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Sat, 14 Sep 202401:54 PM IST

Entertainment News in Marathi: Paani teaser out: पाण्यासाठीचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू! आदिनाथ कोठारेच्या ‘पाणी’चा टीझर पाहिलात?

  • Paani Marathi Movie Teaser Out: ‘पाणी’ या चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा हिने केली आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन आदिनाथ कोठारे याने केले आहे.

Read the full story here

Sat, 14 Sep 202401:16 PM IST

Entertainment News in Marathi: आजी आणि नातवाचं बाप्पासाठीचं प्रेम; वंदना गुप्ते यांचं गणेशोत्सव स्पेशल ‘पार्वती नंदना’ ऐकलंत का?

  • Vandana Gupte Ganeshotsav Special Song: वंदना गुप्ते आणि उत्तरा केळकर यांचे ‘पार्वती नंदना’ हे गणपती स्पेशल गाणे चर्चेत आहे. या गाण्यातून आजी आणि नातवाची बाप्पावरील प्रेमाची अद्वितीय भक्ती पाहायला मिळाली आहे.

Read the full story here

Sat, 14 Sep 202410:18 AM IST

Entertainment News in Marathi: Esha Deol: गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने केला ईशा देओलला घाणेरडा स्पर्श! अभिनेत्रीने पुढे काय केलं वाचाच…

  • Esha Deol Latest News: आपल्या एका मुलाखतीत ईशाने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला, ज्यामुळे तिला खूप धक्का बसला. एका चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी एका व्यक्तीने ईशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

Read the full story here

Sat, 14 Sep 202409:46 AM IST

Entertainment News in Marathi: Raveena Tandon: रवीना टंडनने पोस्ट लिहित मागितली चाहत्यांची माफी! अभिनेत्रीला नेमकं झालं तरी काय?

  • Raveena Tandon Apologies To Fans: रवीना टंडनने तिच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, नुकतीच ती लंडनमध्ये होती आणि तिचे चाहते तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आले होते, परंतु त्यावेळी ती घाबरली आणि तेथून पटकन निघून गेली.

Read the full story here

Sat, 14 Sep 202409:13 AM IST

Entertainment News in Marathi: TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ने मालिकेचे नियम मोडले? कायदेशीर कारवाईवर अभिनेत्री म्हणाली…

  • TMKOC Fame Sonu: 'तारक मेहता...' या चित्रपटात ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने प्रॉडक्शन हाऊससोबतचा करार मोडल्याची माहिती समोर आली आहे. आता खुद्द पलक सिधवानीने या बातम्यांवर मौन सोडले आहे.

Read the full story here

Sat, 14 Sep 202408:28 AM IST

Entertainment News in Marathi: Premachi Goshta: सावनीच्या चुकीच्या सल्ल्याने मुक्ताला काळाले लकीचे सत्य? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवा ट्विस्ट

  • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील लकीचे सत्य मुक्ताला कळाले आहे. आता पुढे काय होणार चला जाणून घेऊया...
Read the full story here

Sat, 14 Sep 202408:01 AM IST

Entertainment News in Marathi: Tharala Tar Mag: प्रियाचं सत्य शोधताना अर्जुनला प्रतिमा आत्यची खरी मुलगी सापडणार! मालिकेत येणार ट्वीस्ट

  • Tharala Tar Mag 14 September 2024 Serial Update: प्रिया ही खरी तन्वी नाही, ती केवळ तन्वी किल्लेदार असल्याचा नाटक करतीये, हे अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

Read the full story here

Sat, 14 Sep 202407:31 AM IST

Entertainment News in Marathi: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेने केला नवा विक्रम, ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया'ने घेतली दखल

  • Savlyachi Janu Savali: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेचे थोड्या वेगळ्या प्रकारे प्रमोशन करण्यात आले आहे. प्रमोशन करताना "वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया"ने दखल घेतली आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202405:30 AM IST

Entertainment News in Marathi: Priyanka Chopra: निकसोबत रोमँटिक झाली प्रियांका, बिकिनी फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

  • Priyanka Chopra Nick Jonas: प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सध्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202404:44 AM IST

Entertainment News in Marathi: 'त्यांचे एकत्र राहणे ठरले होते', सनी देओल आणि डिंपल कपाडियाच्या अफेअरवर सुजाता मेहताची प्रतिक्रिया

  • सुजाता मेहता यांनी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबत गुनाह चित्रपटात काम केले होते. आता अभिनेत्रीने या दोन्ही अभिनेत्यांच्या नात्यावर भाष्य केले.

Read the full story here

Sat, 14 Sep 202403:58 AM IST

Entertainment News in Marathi: Yek Number Teaser: आवाज कोणाचा? 'येक नंबर'च्या टीझरमधील 'त्या' आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

  • Yek Number Teaser: नुकताच 'येक नंबर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202403:17 AM IST

Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: आर्या जाधव जाणार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर होणार मोठा निर्णय

  • Bigg Boss Marathi Update: 'बिग बॉस मराठी'च्या घरात आर्याने एका टास्कमध्ये थेट निक्कीच्या कानशि‍लात लगावली आहे. आता त्यावर भाऊच्या धक्क्यावर मोठा निर्णय झाला आहे.
Read the full story here

Sat, 14 Sep 202402:37 AM IST

Entertainment News in Marathi: Ayushmann Khurrana Birthday: आयुषमान खुरानाचे खरे नाव माहिती आहे का? जाणून घ्या

  • Ayushmann Khurrana Birthday: आज १४ सप्टेंबर रोजी आयुषमान खुरानाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
Read the full story here